कमी झोप घेतल्याने स्कीनवर परिणाम होतो. त्वचा डल दिसू लागते.
धुम्रपान केल्याने फुफ्फूसांना त्रास होतो. त्वचेचे सेल्स कमी व्हायला लागतात.
जास्त मद्यपान केल्याने डोळ्यांखाली सूज आणि चेहऱ्यावर सुरकूत्या वाढतात.
पाणी कमी पिल्याने चेहऱ्यावरचं तेज कमी होतं. स्कीन ड्राय होऊन सुरकुत्या पडतात.
जर तुम्हाला तरुण दिसायचं असेल तर अनहेल्दी फूडपासून शक्य तेवढे लांब रहा.
उशीरापर्यंत झोपणे आणि मॉर्निंग वॉक न करणे, या सवयींमुळे तुम्ही लवकर म्हातारे दिसू शकतात.
प्रमाणापेक्षा जास्त गोड खाणं हे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी हानिकारक आहे. यामुळे त्वचा लूज पडते.