दहा वर्षांच्या चिमुकल्यानं केले २.५ कोटी दान

| Sakal

चित्रकलेच्या क्षेत्रात आंद्रेस वैलेंसियानं मोठं नाव कमावलंय

| Sakal

अमेरिकेच्या सॅन डिएगोचा रहिवासी असून तो पाचवीत शिकतोय

| Sakal

कोटींमध्ये विकली जातात आंद्रेसच्या पेंटिंग्ज

| Sakal

अनेक अभिनेत्यांनी त्याची पेंटिंग्ज खरेदी केली आहेत

| Sakal

आंद्रेसनं आपल्या कमाईतील काही हिस्सा दान केलाय

| Sakal

त्यानं अडीच कोटी रुपये एड्स चॅरिटी आणि मुलांना दान केलेत

| Sakal

आंद्रेसबाबत मोठ्या वर्तमानपत्रात मोठे लेखही छापून आलेत

| Sakal

चार वर्षांचा असतानाच आंद्रेसनं पेंटिंगला सुरुवात केलीए

| Sakal