एवोकॅडो
यात पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात असते.
बिया
काजू, बदाम, पिस्ता, इत्यादी बिया खाल्ल्याने भरपूर फायबर मिळते व वजन कमी होण्यास मदत होते.
सुका मेवा
सुका मेवा खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.
भाज्या
आहारात ताज्या भाज्यांचा समावेश करा.
फळे
स्ट्रॉबेरी, लिंबू, पेरू यांसारखी फळे खा.
पीनट बटर
पीनट बटरमध्ये फॅट आणि प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे याचा किटो डाएटमध्ये समावेश होतो.
दूध
बदाम आणि सोया दूध प्या.