संजनाच्या हेअर कट मागे काय आहे खरं कारण?

| Sakal

संजना अशी ओळख मिळालेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या बरीच चर्चेत आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत ती संजना हे खलनायकी पात्र साकारत आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी तिचा हेअर कट केलेला लुक समोर आला होता. त्यावेळी तिच्या केस कापण्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.

| Sakal

अखेर त्याचं उत्तर मिळालं असून प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यामध्ये, अशी ही बनवाबनवी सिनेमातील हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर रुपाली परफॉर्म करणार आहे.

| Sakal

याच परफॉर्मन्साठी रुपालीने सुप्रिया पिळगावकर यांच्या सिनेमातील लुकशी मिळताजुळता लूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

| Sakal