खेळताना रंग बाई होळीचा! Gauri Kulkarni

| Sakal

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

गौरी ही सोशल मिडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

दरम्यान गौरीनेइन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

यात तिनं तिचे होळीचे प्लॅन सांगितले आहेत.

| Sakal

तिनं तिचे साडिवरचे फोटो शेअर करत लिहिलय, घरातून दुसऱ्यांना रंग खेळताना पाहणे

| Sakal

गौरी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

| Sakal

नाकात नथ अन् मराठमोळा साज गौरीवर शोभून दिसतोय.

| Sakal