आमनाने एकेकाळी टीव्ही आणि म्युझिक अल्बममध्ये धुमाकूळ घातला होता
आमनाच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर चाहते मनं हरपून जायचे
नंतर आमनाने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले होते. अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली होती
आमना शरीफ इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून आमना चाहत्यांच्या संपर्कात राहत असते
फोटोमध्ये चाहत्यांना आमनाचा स्टायलिश लूक आवडतो
त्याचबरोबर आमनाचा फॅशन सेन्सही अप्रतिम आहे. ती प्रत्येक लूकमध्ये खूप सुंदर दिसत असते