अभिनेत्री आभा पॉलचा सोशल मीडियावर दबदबा आहे.
आभा इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
आभाचे फोटो पाहून चाहते घायाळ होतात.
आभाने नुकतेच बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत.
बोल्ड कंटेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहणारी अभिनेत्री आभा पॉल हिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.
चाहते तिच्या ताज्या पोस्टची आतुरतेने वाट पाहतात.
दरम्याने आभाने काही हॉट फोटो शेअर करून प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवली
गंदी बात आणि XXX या सारख्या बोल्ड वेब सीरिजमध्ये आभाने अभिनयाचा पराक्रम दाखवला आहे.
दरम्यान आभा पॉलने इंस्टाग्रामवर ब्लॅक बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत.
मोकळे केस आणि न्यूड मेकअपसह काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये आभा सुंदर दिसत आहे.