Abhidnya Bhave : नखरेल नार, अभिज्ञाचा लय भारी अंदाज

| Sakal

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री

| Sakal

सध्या अभिज्ञा ही तू तेव्हा तशी या मालिकेतील पुष्पवल्ली या भुमिकेमुळे चर्चेत

| Sakal

अभिज्ञा सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते

| Sakal

अभिज्ञानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत

| Sakal

सिलव्हर ड्रेस, गॉगल आणि स्टोनचे इअरिंग्स अशा लूकमधील फोटो अभिज्ञानं शेअर केले आहेत

| Sakal