Abhidnya Bhave : मराठमोळ्या अभिज्ञाचा हटके स्वॅग...

सकाळ डिजिटल टीम

अभिज्ञानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत

Abhidnya Bhave

अभिज्ञाच्या या क्लासी लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे

Abhidnya Bhave

अभिज्ञाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे

Abhidnya Bhave

‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून अभिज्ञा घराघरांत पोहोचली आहे

Abhidnya Bhave

सध्या अभिज्ञा ही तू तेव्हा तशी या मालिकेतील पुष्पवल्ली या भुूमिकेमुळे चर्चेत आहे

Abhidnya Bhave

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिता गोंदकर हिचं नाव आवर्जून घेतले जाते

Abhidnya Bhave

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhidnya Bhave