Abhidnya Bhave : चाहत्यांना घायाळ करणार अभिज्ञाच फोटोशूट

| Sakal

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

ती सतत आपले फोटो, व्हिडीओ आणि रील्स चाहत्यांसोबत शेअर करत असते

| Sakal

सध्या अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोज आणि कॅप्शनची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे

| Sakal

अभिज्ञा सध्या 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

| Sakal

अभिज्ञाने साकारलेली वल्लीची भुमिका कपटी, लबाड असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप वेगळी आहे

| Sakal

अभिज्ञाने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा वेस्टर्न आउटफिट वेअर केला आहे

| Sakal

या फोटोंमध्ये ती खूपच गॉर्जिअस दिसत आहे

| Sakal

'मला कमी लेखा,मजा येईल' असं कॅप्शन तिने पोस्टला दिले आहे

| Sakal