Abhidnya Bhave: बॉलीवूड अभिनेत्रींनाही लाजवतेय अभिज्ञा..

| Sakal

अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने एक खास फोटोशूट केलं आहे.

| Sakal

यावेळी तिनं भलताच स्वॅग दाखवला असून एखाद्या बॉलीवूड अभिनेत्री प्रमाणे तिने लुक दिला आहे.

| Sakal

सिल्व्हर थीम घेऊन केलेल्या या फोटोशूटला तिने भन्नाट कॅप्शन दिले आहे.

| Sakal

ती म्हणते, 'सिल्व्हर पोशाखही सेक्सी दिसू शकतो..'

| Sakal