Dinner : रात्रीचा आहार कसा असावा?, काय सांगत आयुर्वेद..

| Sakal

रात्रीच्या आहारासाठी लोक वेगवेगळ्या प्रकाराचा विचार करत असतात. कुणी अगदी कमी खाण्यावर तर कुणी जास्त खाण्यावर विश्वास ठेवतं.

| Sakal

या आहारासाठी आयुर्वेद काय सांगत हे आज आपण पाहणार आहोत. त्यानुसार रात्रीचा सर्वोत्तम आहार कसा असावा पहा..

| Sakal

भाज्या भाजून किंवा हलक्या शिजवून खाऊ शकता. चवीसाठी तुम्ही भाज्यांवर मसाले आणि तुप टाकून शकता. यामुळे पचन लवकर होते.

| Sakal

डाळ-भातमधील सातत्याने डाळ खाणे बोरिंग वाटत असेल तर यात हिरवी चटणी टाकून चटकदार सूप बनवून खाऊ शकता.

| Sakal

तांदळात मूगाची डाळ मिसळून तुम्ही खिचडी तयार करु शकता. यामुळे पोट तर भरतेच पण हे आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

| Sakal

काही चटपटीक खायचे आहे तर तुम्ही बेसन पिठाला किंवा ओट्स एकत्र करुन टिक्का तयार करु शकता. याचा पुदीन्याच्या चटणीसोबत आनंद घेऊ शकता.

| Sakal

भात, मूगाची डाळ आणि खोबऱ्याची चटणी यांचं एक उत्तम कॉबिनेशन करुन मुलांना आवडणारी एखादी डिश तयार करु शकता.

| Sakal