अल्पवधीतच ललितनं जिंकलं प्रेक्षकांचं मन..

| Sakal

अभिनेता ललित प्रभाकरचा आज ३५ वा वाढदिवस..

| Sakal

त्या निमित्ताने आज त्याने आपल्या 'सनी' या चित्रपटाची तारीख जाहीर केली. हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट १८नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे.

| Sakal

झी मराठी वरील 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून त्याने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

| Sakal

त्यानंतर ललितने टीटीएमएम, हंपी, आनंदी गोपाळ, स्माईल प्लिज, चि. व ची. सौ.का. असे अनेक चित्रपट करत प्रेक्षकांना भुरळ घातली.

| Sakal