Siddharth jadhav: सिद्धार्थने सांगितला यशाचा मंत्र..

| Sakal

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे.

| Sakal

कधी मालिका, कधी चित्रपट तर कधी त्याच्या उत्साही स्वभावामुळे तो प्रेक्षकांच्या चर्चेत असतो.

| Sakal

सध्या त्याने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

फिल्मफेअर पुरस्कारानंतर त्याने हे शूट केले आहे.

| Sakal

यावेळी त्याने एक यशाचा मंत्रही कॅप्शनमध्ये दिला आहे. तो म्हणतो, 'एखाद्या कामात तुम्ही तुमचे १०० टक्के योगदान द्या आणि त्या क्षणाचा आनंद घ्या.'

| Sakal