Aamna Sharif : जांभळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये आमनाची मोहक अदा; 'किलर लूक'ने चाहते घायाळ

| Sakal

टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुंदर अभिनेत्रींपैकी एक आमना शरीफ तिच्या फोटोंमुळं इंस्टाग्रामवर सतत चर्चेत असते.

| Sakal

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते, तेव्हा ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते.

| Sakal

अलीकडंच, या अभिनेत्रीनं तिच्या हॉट फोटोशूटनं पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

| Sakal

आमना शरीफ चाहत्यांना तिच्याकडं आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्रीनं तिच्या लेटेस्ट हॉट फोटोशूटनं चाहत्यांना भूरळ घातलीय.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री आमना शरीफनं जांभळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय. यामध्ये अभिनेत्री अतिशय किलर लूकमध्ये पोज देताना दिसत आहे.

| Sakal

आमना शरीफ रोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हेकेशनचे फोटो अपलोड करत असते.

| Sakal

अभिनेत्री आमनानं मोकळे केस, हलका मेकअप आणि सनग्लासेस घालून तिचा लूक पूर्ण केलाय.

| Sakal