Aamna Sharif : 40 वयातही आमना दिसतेय एकदम तरुण, फिटनेसमध्ये मलायकालाही टाकलं मागं!

| Sakal

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ नेहमी तिच्या बोल्ड आणि हॉट अवतारानं सोशल मीडियावर चर्चेत असते.

| Sakal

आमनानं नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

| Sakal

या फोटोंमध्ये आमनानं स्टायलिश क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाचा स्कर्ट घातलाय.

| Sakal

आपल्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल देवून अभिनेत्रीनं चाहत्यांना घायाळ केलंय.

| Sakal

आमना सध्या 40 वर्षांची आहे. मात्र, फिटनेस आणि बोल्डनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं फार कठीण आहे.

| Sakal

आमना शरीफला 'कहीं कहीं तो होगा'मधून ओळख मिळाली. या मालिकेत तिनं कशिशची भूमिका साकारली होती.

| Sakal

अभिनेत्री आमना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत.

| Sakal