Abhidnya bhave: वल्ली होणार का सर्वोत्कृष्ट खलनायिका?

| Sakal

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि खलनायिका हे जणू समीकरणच झालं आहे.

| Sakal

तिने आजवर अनेक मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली आहे.

| Sakal

सध्या ती 'तू तेव्हा तशी' या मालिकेत वल्ली हे पात्र साकारत आहे.

| Sakal

या खलनायकी पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

| Sakal

अभिज्ञाच्या याच उत्तम कामगिरीसाठी तिला झी मराठी अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायिकेसाठी नामांकन मिळालं आहे.

| Sakal