Aditi Rao Hydari : राॅयल आदितीची राॅयल अदा म्हणजे एक अदा!

सकाळ डिजिटल टीम

बॅालिवूड अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात.

Aditi Rao Hydari | Esakal

मग ते त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल असो किंवा त्यांच्या फिटनेसबाबत.

Aditi Rao Hydari | Esakal

बॅालिवूड अभिनेत्री या आपल्या फिटनेसला जास्त प्राधान्य देताना दिसतात.

Aditi Rao Hydari | Esakal

अनेक अभिनेत्री जिम किंवा दररोजचं वर्कआऊट, योगा या सर्व गोष्टींना प्राधान्य देतात.

Aditi Rao Hydari | Esakal

अदिती राव हैदरीने आपले 2009 'दिल्ली 6' या चित्रपटातून आपले पदार्पण बॅालिवूडमध्ये केले.

Aditi Rao Hydari | Esakal

रॅाकस्टार, फितूर, पद्मावत यासारख्या सुपरहिट चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले. मीडिया

Aditi Rao Hydari | Esakal

अदिती राव हैदरी ही खूप जास्त फिटनेस फ्रिक आहे.

Aditi Rao Hydari | Esakal

अदिती राव हैदरी फिट राहण्यासाठी योगाभ्यास आणि जिमचाही आधार घेते.

Aditi Rao Hydari | Esakal

अदिती जिममध्ये साधारण एक तीन-चार तास वर्काआऊट करण्यात घालवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Rao Hydari | Esakal