अभिनेत्री अहसास चन्नानं आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून केलीये.
2005 साली 'वास्तुशास्त्र' चित्रपटात सुष्मिता सेनसोबत दिसणारी ती अवघ्या 5 वर्षांची मुलगी आज ग्लॅमर जगतात एक प्रसिद्ध नाव बनलीये.
तीच लहान मुलगी आज खूप हॉट आणि ग्लॅमरस झालीये. त्याचबरोबर ती सोशल मीडियाचं तापमानही वाढवत आहे.
अभिनेत्री अहसास चन्नानं बेडवर झोपून अनेक किलर पोज दिल्या आहेत.
अहसासनं ओ माय फ्रेंड गणेशा, कभी अलविदा ना कहना आणि आर्यन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.
अहसास चन्ना वादासाठीही ओळखली जाते. अहसासचे वडील पंजाबी चित्रपट निर्माते आहेत, तर आई टीव्ही अभिनेत्री आहे.
अभिनेत्री अहसास कोटा फॅक्टरी, हॉस्टेल डेझसह अनेक YouTube चॅनेलसाठी मालिका आणि लहान व्हिडिओंमध्ये दिसलीये.
अभिनेत्रीनं तिच्या बालपणात अनेक पुरुष पात्रंही साकारली होती, त्यामुळं लोकांनी तिच्यावर गंभीर आरोप केले होते.