मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव म्हणजेच 'ऐश्वर्या नारकर'
अनेक नाटक, मालिका, चित्रपट त्यांच्या अभिनयाने सजले आहेत.
'ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर' हे मनोरंजन विश्वातील आयडियल कपल मानले जाते.
ऐश्वर्या नारकर यांचे वर ५२ वर्षे असून त्यांच्या फिटनेसची कायमच चर्चा होते.
आताही त्यांचे हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.