Akshaya Deodhar: अक्षया झाली 'सौभाग्यवती भव:'

| Sakal

अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशीने नुकतीच लग्नगाठ बांधली.

| Sakal

दोघांनीही पुण्यामध्ये अत्यंत पारंपरिक पद्धतीने लग्न केले.

| Sakal

त्यांच्या लग्नाचे फोटो आता हळूहळू समोर येत आहेत.

| Sakal

नुकतेच अक्षयाने डोक्यावर चुनरी घेतलेले फोटो शेयर केले.

| Sakal

या चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भव:' असे लिहिले असून तिच्या या लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

| Sakal