Aliaa Bhatt: गरोदरपणात आणखी खुललं आलियाचं सौंदर्य

| Sakal

आलिया भट्ट गरोदरपणातही पूर्ण उत्साहाने काम करतेय.

| Sakal

गरोदरपणात आलियच सौंदर्य खुलल आहे.

| Sakal

हे पाहून तिचे चाहते खूप आनंदी आणि प्रभावित झाले आहेत.

| Sakal

इंडस्ट्रीत अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांनी गरोदरपणातही खूप काम केले आहे

| Sakal

आलिया भट्ट बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

नुकताच अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र', 2022 मधील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

| Sakal

'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटाने आठ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 183.82 कोटींची कमाई केली आहे.

| Sakal

आलिया भट्ट वरती कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

| Sakal