Amruta Khanvilkar: मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे...

अंकिता खाणे (Ankita Khane)

सोशल मिडियावर सुपर अ‍ॅक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ‘अमृता खानविलकर’

Amruta Khanvilkar | Esakal

‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम अमृताने मिळवलं

Amruta Khanvilkar | Esakal

मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील अमृताने उत्तम काम केले आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Amruta Khanvilkar | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Amruta Khanvilkar | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Amruta Khanvilkar | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Amruta Khanvilkar | Esakal

कमी वेळात तिने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar | Esakal