Ankita Lokhande: मराठमोळ्या अंकिता लोखंडेचे राजमहालासारखे घर पहिले का?

अंकिता खाणे (Ankita Khane)

तुम्ही अंकिताचे घर पाहिले आहे का? आकर्षक इंटिरिअर असणारे अंकिताचे घर हे अत्यंत सुंदर आहे.

Ankita Lokhande | Esakal

तिच्या घरातील देवघरही तितकेच प्रशस्त आहे. देवांची मांडणी आणि सजावट अत्यंत सुंदर आहे

Ankita Lokhande | Esakal

अंकिताच्या घराचा हॉल प्रशस्त असून हॉलच्या भिंतींपासून अगदी सोफ्यापर्यंत सर्व सफेद रंगाचे दिसून येते.

Ankita Lokhande | Esakal

हॉलमध्ये तुम्हाला सर्वांसह फोटो काढायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचे लायटिंग अथवा वेगवेगळे लँम्प्स अथवा कंदील याचेही डेकोर तुम्ही करू शकता.

Ankita Lokhande | Esakal

भिंतीवर अथवा बेडरूमध्ये तुम्ही अंकिता आणि विकीच्या घरासारखे युनिक फोटो फ्रेम्स वापरू शकता.

Ankita Lokhande | Esakal

अंकिताच्या घरात गालिचादेखील व्हाईटच आहे.

Ankita Lokhande | Esakal

घराची दारंदेखील व्हाईट थीमनुसारच करण्यात आली आहेत.

Ankita Lokhande | Esakal

अंकिताच्या घरातील असणाऱ्या भिंतीप्रमाणे तुम्ही प्रिंटिंग अथवा वॉलपेपर यामुळे होम डेकोरला वेगळा लुक मिळतो.

Ankita Lokhande | Esakal

अंकिता विकीची बेडरूमही ऑफव्हाईट आणि व्हाईट रंगाने सजविण्यात आली आहे.

Ankita Lokhande | Esakal

अंकिता विकीच्या घरातील बाथरूम हे ग्रे फ्लोअर फर्निशिंग असून पडदे बाथटब याचा रंगही सफेदच ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande | Esakal