Anushka Sen : अनुष्काचा पारंपरिक पोशाखात स्टायलिश लूक; फोटोंवरून हटेना नजर

| Sakal

अभिनेत्री अनुष्का सेन नेहमीच तिच्या प्रत्येक लूकनं चाहत्यांना वेड लावत असते.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्रीनं सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री अनुष्कानं किलर लूक देणारा क्रीम कलरचा साधा सूट घालून फोटोशूट केलंय.

| Sakal

अभिनेत्री अनुष्का सेननं खुले केस आणि हलका मेकअप करून आपला लूक पूर्ण केलाय.

| Sakal

अनुष्का सेन जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, तेव्हा चाहते तिच्या फोटोंवर भरभरून प्रेम करतात.

| Sakal

अनुष्कानं काही तासांपूर्वी हे फोटो शेअर केले होते आणि आतापर्यंत या फोटोंना 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळले आहेत.

| Sakal

अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनुष्का सेनला इंस्टाग्रामवर 39 मिलियन लोक फॉलो करतात.

| Sakal