Avneet Kaur : क्रॉप टॉप घालून अवनीतनं पोटावर काढून घेतला Tattoo; हॉट अवताराने चाहते घायाळ

सकाळ डिजिटल टीम

बोल्ड लूक

टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

नवीन फोटो पोस्ट

अलीकडंच, अभिनेत्रीनं नवीन फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

बोल्ड फोटो शेअर

अवनीत कौर नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

काळ्या रंगाचा क्रॉप टॉप

या फोटोंमध्ये अवनीतनं काळ्या रंगाचा क्रॉप टॉप घातला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री तिचा टॅटू फ्लॉंट करताना दिसत आहे.

ग्लॅम मेकअप

अभिनेत्री अवनीतनं मोकळे केस आणि ग्लॅम मेकअप करून आपला लूक पूर्ण केलाय.

सिझलिंग स्टाईल

या फोटोंमध्ये अभिनेत्री सिझलिंग स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे.

जबरदस्त फॅन फॉलोइंग

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्ट जबरदस्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Avneet Kaur Photo