Bhagyashree Mote : भाग्यश्रीचं हॉट & बोल्ड फोटो कलेक्शन

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचे हे बोल्ड आणि हॉट फोटो

Bhagyashree Mote

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रीय असते

Bhagyashree Mote

भाग्यश्रीचे हे फोटो आज व्हायरल होत आहेत

Bhagyashree Mote

भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून काम सुरु केलं

Bhagyashree Mote

चाहत्यांसाठी भाग्यश्री नवनवे फोटो शेअर करत असते

Bhagyashree Mote

त्यापूर्वी तिने अनेक मालिकांमधून भूमिका साकारल्या होत्या

Bhagyashree Mote

तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटात भाग्यश्री झळकली होती

Bhagyashree Mote

भाग्यश्रीने 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटामध्ये काम केलं आहे

Bhagyashree Mote

'एकदम कडक' चित्रपटामध्ये भाग्यश्रीने स्विटीची भूमिका केली होती

Bhagyashree Mote

तिचं सौंदर्य, हॉटनेस आणि अदा... सगळंच घायाळ करणारं आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Mote