अभिनेत्री भूमी पेडणेकरने अत्यंत हॉट फोटो शेयर केले आहेत.
फिकट निळ्या रंगाचा घागरा आणि हॉट ब्लाऊज यामध्ये ती अधिक उठून दिसत आहे.
भूमीच्या या हॉट लुकवर चाहते फिदा झाले आहेत.
भूमी लवकरच 'गोविंदा मेरा नाम' या चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात भूमीसोबत कियारा आडवाणी आणि विकी कौशलही प्रमुख भूमिकेत आहेत.
या निमित्ताने भूमी अनेक ठिकाणी प्रमोशनसाठी भेट देत आहे.
या चित्रपटातही तिची भूमिका एका हॉट आणि नॉटी बायकोची आहे.