Bhumi Pednekar: उफ.. भूमीचा हॉटनेस म्हणजे..

| Sakal

अभिनेत्री भूमी पेडणेकरने सिल्व्हर आउट फिट मध्ये काही खास फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

यावेळी तिच्या डायमंड ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

| Sakal

नुकताच भूमीचा 'डबल एक्सएल' हा चित्रपट येऊन गेला.

| Sakal

भूमीने गेल्या काही वर्षात आपल्या दमदार अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

| Sakal