अभिनेत्री चाहत खन्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
चाहतचे बोल्ड फोटो बघून चाहते तिला सावरण्याचा सल्ला देत आहेत
अभिनेत्री चाहत खन्नाचे दोन लग्न झालेले आहेत
तरीही चाहत केवळ विशीतली वाटते
तिच्या अदा आणि बोल्डनेसमुळे चाहत्यांचा पार चढतो
चाहतचा पहिलं लग्न २००६ मध्ये भरत नरसिंघानी यांच्याशी झालं होतं
२०१३मध्ये चाहतने फरहान मिर्झा यांच्याशी दुसरं लग्न केलं
काही वर्षे त्यांचं नातं टिकलं. पण नंतर घटस्फोट झाला
पण चाहत्यांना त्याचं काय? ते मात्र तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत आहेत
चाहतच्या फॅन्सने तिचे हॉट फोटो डोक्यावर घेतले आहेत