अभिनेत्री चाहत खन्नाच्या वयाबद्दल चाहते हमखात चुकतात
तिचं जेवढं वय आहे तेवढं कधीच जाणवत नाही
चाहत खन्नाचे दोन लग्न झाले आहेत
चाहतचा पहिलं लग्न २००६ मध्ये भरत नरसिंघानी यांच्याशी झालं होतं
२०१३मध्ये चाहतने फरहान मिर्झा यांच्याशी दुसरं लग्न केलं
काही वर्षे त्यांचं नातं टिकलं. पण नंतर घटस्फोट झाला
दुसऱ्या पतीवर तिने मानसिक छळाचा आरोप केला होता
दुसऱ्यावेळी मानसिक अस्थिर झाल्याचं चाहतने सांगितलं
दुसऱ्या लग्नानंतर तिला दोन मुली आहेत
सध्या चाहतचे हे फोटो व्हायर होत आहेत