बॉस लेडीचा ग्लॅम लूक...Esha Gupta

| Sakal

ईशा गुप्ता तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे जास्त चर्चेत असते. नुकतीच ती ब्लू आउटफिटमध्ये दिसली आहे.

| Sakal

ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते

| Sakal

ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना प्रभावित करत असते.

| Sakal

 ईशाचा किलर लूक चाहत्यांना वेड लावतो.

| Sakal

ईशा गुप्ताने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

 ईशा गुप्ता शेवटची ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वन डे जस्टिस डिलिव्हर्ड चित्रपटात दिसली होती.

| Sakal

सध्या ती देसी मैजिक आणि हेरा फेरी ३ सारख्या प्रोजेक्टचा एक भाग आहे.

| Sakal