Gauri Nalawade: पिस्त्यासारखी हवीहवीशी गौरी..

| Sakal

अभिनेत्री गौरी नलावडे हिने पिस्ता कलरचा वनपीस घालून खास फोटोशूट केले आहे.

| Sakal

गौरी बऱ्याच वर्षांनी चित्रपटात पदार्पण करत आहे.

| Sakal

तिचा 'गोदावरी' हा चित्रपट आज 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

| Sakal

या चित्रपटात जितेंद्र जोशी आणि गौरी प्रमुख भूमिकेत असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत.

| Sakal