Gautami Patil : गौतमीचं आडनाव 'पाटील' नाही तर...

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गौतमीच्या नावाची चांगलीच चर्चा आहे.

Gautami Patil | Esakal

गौतमी पाटीलने आपल्या सौंदर्य आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

Gautami Patil | Esakal

गौतमी पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षकांची अक्षरशः झुबंड उडते.गौतमीचा चांगलाच चाहतावर्गदेखील आहे

Gautami Patil | Esakal

गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी तब्बल १ ते ३ लाख रुपये मानधन घेते.

Gautami Patil | Esakal

गौतमीचं वय २५ वर्षे आहे. गौतमी पाटीलने इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे.

Gautami Patil | Esakal

गौतमीचं वय २५ वर्षे आहे. गौतमी पाटीलने इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे.

Gautami Patil | Esakal

गौतमी पाटीलचा पहिला पगार केवळ ५००रुपये इतका होता.

Gautami Patil | Esakal

गौतमीचं आडनाव पाटील नव्हे तर चाबुकस्वार आहे गौतमीनं 'पाटील' आडनाव लावू नये असंही काहींनी म्हंटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil | Esakal