मराठीमोळी अभिनेत्री गिरिजा ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते
गिरिजाने 'शोर इन द सिटी' या हिंदी चित्रपटातील किसिंग सीन दिला होता
त्यानंतर तिने तिच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव एका मुलाखतीमध्ये शेअर केला
''मला पहिल्या किसबद्दल फारसं काही आठवत नाही. पण पहिल्या किसमुळे मला फार छान वाटलं नव्हतं''
पहिला किस ही संकल्पनाच मला ओव्हररेटेड असल्यासारखी वाटते. कदाचित पहिल्या किसच्या वेळी मी लहान होते. अगदी कॉलेजमध्ये होते त्यामुळे मला तसं वाटलं असावं- गिरीजा
पहिल्या किसच्या वेळी पाऊस पडणं किंवा आम्ही दोघे जवळ येणं असं फार काही रोमँटिक घडलं नाही- गिरीजा
गिरिजाने वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं
गिरिजा अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमात झळकली आहे.
'लज्जा' ही मराठी मालिका तसेच 'लेडीज स्पेशल' या हिंदी मालिकेत गिरिजाने साकारलेल्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती
आमिर खानसोबत 'तारे जमीन पर' सिनेमातही ती झळकली आहे