Hina Khan Home : 'यह रिश्ता क्या कहलाता है'मधल्या अक्षराचं आलिशान घर पाहा...

नमिता धुरी

हिना खान म्हणजेच अक्षरा तिच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच पण तिचं घरही तितकंच सुंदर आहे.

Hina Khan Home

हिना मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये कुटुंबासोबत राहाते.

Hina Khan Home

तिच्या घरातून सुर्योदय आणि सुर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते.

Hina Khan Home

तिने आपले घर सुंदर चित्रांनी सजवले आहे.

Hina Khan Home

या घरात तितकंच सुंदर फर्निचरही आहे.

Hina Khan Home

इंटिरियरही उत्तम आहे.

Hina Khan Home

तिला झाडं लावायची आवड आहे.

Hina Khan Home

घराच्या एका खोलीत तिला मिळालेले सर्व पुरस्कार ठेवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hina Khan Home