हिना म्हणजे थंडी मैं गर्मी का एहसास..Hina Khan

| Sakal

अभिनेत्री हिना खान हे टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे.

| Sakal

हिना खान सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.

| Sakal

सोशल मीडियावर ती तिचे नवनवे फोटो शेअर करत असते

| Sakal

‘नागिन’, ‘बिग बॉस’, ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकांंमधून ती लोकप्रिय झाली.

| Sakal

Hina Khanहिना खान हिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.

| Sakal

तिच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

| Sakal