एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने लग्नासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे
परंतु इतर अभिनेत्रींप्रमाणे तिच्या अपेक्षा नाहीत
अत्यंत साध्या पद्धतीने जान्हवीला लग्न करायचं आहे
केवळ मोगरा आणि मेणबत्ती असलेल्या वातावरणात तिला लग्न करायला आवडेल
फक्त दोन दिवसांमध्ये लग्न समारंभ पूर्ण करण्याची जान्हवीची इच्छा आहे
तिरुपतीमध्ये लग्न करण्याचं जान्हवीचं स्वप्न आहे
संगित आणि मेहंदीसाठी मयलापूर लोकेशन तिला आवडत आहे
अतिशय सिंपल लूकमध्ये लग्न करायला आवडेल, असं जान्हवी म्हणते
तिची आई श्रीदेवीला तिने अॅक्टर व्हावं, असं वाटत नव्हतं
जान्हवीने डॉक्टर व्हावं, असं श्रीदेवीला वाटायचं. परंतु तिने अभिनयात पदार्पण केलं.
'धडक' चित्रपटातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली