‘ब्युटी इन ब्लॅक’, जान्हवीच्या बॉडीकॉन ड्रेसवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा Janhvi Kapoor

सकाळ डिजिटल टीम

आघाडीची अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूरचं नाव घेतलं जातं. केवळ अभिनयच नव्हे, तर जान्हवी आपल्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते.

janhvi kapoor | Sakal

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

janhvi kapoor | Sakal

फोटोंमध्ये जान्हवी कपूर ऑल ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसतेय. तिने बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.

janhvi kapoor | Sakal

जान्हवीनं आपल्या किलर लूकला गोल्डन ईअररिंग्ससोबत पेअरअप केलंय

janhvi kapoor | Sakal

जान्हवी कपूर या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. वेगवेगळ्या फोटोपोज देत तिने फोटोशूट केले आहे.

janhvi kapoor | Sakal

जान्हवीचे स्टनिंग फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत

janhvi kapoor | Sakal

फोटोंमधील जान्हवीचा लूक चाहत्यांना भलताच आवडलाय.

janhvi kapoor | Sakal

आघाडीची अभिनेत्री म्हणून जान्हवी कपूरचं नाव घेतलं जातं. केवळ अभिनयच नव्हे, तर जान्हवी आपल्या फॅशनमुळे देखील चार्हेत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

janhvi kapoor | Sakal