अभिनेत्री जन्नत जुबेरने हॉट अँड बोल्ड फोटो शेअर केले आहेत
तिने आज हे ब्लॅक साडीमधील फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत
हॉटनेस, अस्सल अभिनय आणि अदांमुळे जन्नची निराळीच ओळख आहे
'हीच खरी जन्नत' अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत
जन्नतने बालअभिनेत्रीपासून आपल्या करिअरला सुरुवात केली
सध्या जन्नत 'कुल्चे छोले' नावाची पंजाबी फिल्म करीत आहे
याच सिनेमाच्या माध्यमातून तिने पंजाबी चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण केलंय
तिने अनेक म्युझिक व्हीडिओमध्ये काम केलंय
जन्नत इन्स्टाग्रामसह इतरही सोशल प्लॅटफॉर्मवर अपडेट असते
इन्स्टाग्रावर जन्नतचे ४५ मिलियन फॉलोअर्स आहेत
टीव्ही अभिनेत्री म्हणून जन्नत घराघरात पोहोचलेली आहे