Actress Kajol : काजोलचं नवं फोटोशुट पाहिलतं का?

Anuradha Vipat

डस्की ब्युटी काजोल प्रत्येक स्टाईलमध्ये अतिशय आकर्षक दिसते 

Actress Kajol

सोशल मीडियावर सक्रिय

काजोल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Actress Kajol

सतत चाहत्यांच्या संपर्कात

काजोल सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Actress Kajol

लेटेस्ट फोटो

अशातच काजोलने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Actress Kajol

फोटो वायरल

काजोलचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Actress Kajol

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही काजोलच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Actress Kajol

हॉट लूक

या फोटोत काजोल खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Kajol