Kareena Kapoor : 42 वर्षाच्या वयात तारुण्य जपतेस कसं? बेबोचं सौंदर्य

साक्षी राऊत

अभिनेत्री करिना कपूर बॉलीवूडच्या पडद्यावर फारशी अॅक्टीव्ह नसली तरी तिचा बॉलीवूडमधला जलवा कायम आहे.

Kareena kapoor

तिच्या सौदर्यावर आजही चाहते फिदा आहेत.

Kareena kapoor

करिना कपूर दोन मुलांची आई आहे.

Kareena kapoor

मात्र तिच्या सौंदर्यावरून तिच्या वयाचा अंदाज बांधता येणं अशक्यच.

Kareena kapoor

तिच्या क्लासी लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते.

Kareena kapoor

तसेच तिचा फिटनेसही ती फार मेंटेन ठेवते.

Kareena kapoor

करिना कपूरला चाहते प्रेमाने बेबो म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kareena kapoor