kate sharma: केट शर्माच्या लूकने वाढवला इंटरनेटचा पारा!

| Sakal

अभिनेत्री केट शर्मा ही सोशल मीडियावर हॉट फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

| Sakal

केट शर्माच म्यूजिक एल्बम करते. काही दिवसांपू्र्वी ती विवेक दहियासोबत दिसली होती.

| Sakal

केट शर्मा या शॉर्ट कपड्यात खुपच हॉट दिसत आहे.

| Sakal

केट शर्माने दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर जबरदस्तीचा आरोप केला होता.

| Sakal

MeToo च्या वेळी या प्रकरणाची खूप चर्चा सुरु होती.

| Sakal

केट शर्माने अनेक वेगवेगळ्या पोझमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

| Sakal

केस मोकळे सोडल्यामुळे केट शर्माचा हा लूक चाहत्यांना खूपच भावला आहे.

| Sakal

केट शर्मा सोशल मिडियावर खुप सक्रीय असते.

| Sakal