कतरिना कैफचे चाहते केवळ तिच्या अभिनयाचेच नाही तर तिच्या स्टायलिश लूकचेही वेडे आहेत.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे
सध्या ती तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
कतरिनानं 2003 मध्ये बूम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं होतं. त्यावेळी ती अवघ्या 19 वर्षांची होती.
कतरिना ही आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
कतरिना अनेक स्टायलिश फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.