Kavita Medhekar: प्रेमळ कविता मेढेकर साकारणार कडक भुवनेश्वरी!

| Sakal

मराठी मनोरंजन विश्वातली एक गोड अभिनेत्री म्हणजे कविता लाड- मेढेकर..

| Sakal

कविता यांनी आजवर अनेक मालिका केल्या आहे.

| Sakal

मराठीतील दिग्गज अभिनेत्रींमध्ये त्यांचा समावेश होतो.

| Sakal

आजवर आपल्याला त्यांच्या भूमिकांमधून त्यांनी सोज्वळ, संसारी, प्रेमळ अशीच नायिका साकारली.

| Sakal

पण प्रथमच त्या खलनायिकेच्या भूमिकेत येत आहेत.

| Sakal

झी मराठी वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेटतून त्या भुवनेश्वरी सूर्यवंशी म्हणून आपल्याला भेटणार आहेत.

| Sakal

त्याच्या या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

| Sakal