Kiara Advani : कियारा लग्नानंतर पुन्हा एकदा फूल फॉर्ममध्ये

सकाळ डिजिटल टीम

कियारा आडवाणी पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात दिसून येत आहे.

Kiara Advani | esakal

कियारा कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Kiara Advani | esakal

कियारा चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसून येते

Kiara Advani | esakal

कियारा सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Kiara Advani | esakal

कियारा यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

Kiara Advani | esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Kiara Advani | esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Kiara Advani | esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiara Advani | esakal