Kriti Sanon : क्रिती पोरांच्या हृदयातली 'शहजादी'

| Sakal

क्रितीच्या बोल्ड लूकने चाहते घायाळ झालेत

| Sakal

अभिनेत्री क्रिती सेननने तिचे हॉट लूक मधील फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

अभिनेत्री क्रिती सेननने तिचे हॉट लूक मधील फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

अलीकडेच क्रितीने आपल्या बोल्ड लूकने सर्वांना वेड लावले आहे.

| Sakal

क्रितीने उंच सिल्कचा ड्रेस परिधान करून फोटोशूट केले आहे.

| Sakal

क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम उकाऊंटवर हे फोटे शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोतील क्रितीच्या हेअरस्टाईलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Sakal