क्रिस्टल डिसूझा ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रिय आणि फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक आहे.
‘काहे ना कहे’ द्वारे ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला.
एक हजारों में मेरी बहना है या टेलिव्हिजन शोने तिला प्रसिद्धी मिळली.
तिची करण टॅकरसोबत जोडी चाहत्यांना खुप आवडली होती.
साधी दिसणारी क्रिस्टल डिसूझाही खूपच बोल्ड आहे.
ती सोशल मिडियावर सक्रिय आहे.
तिचा चाहता वर्गही खूप आहे.