Mahira Sharma : माहिराला विसरला तर नाहीत ना?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री माहिरा शर्माचे फोटो व्हायरल होत आहेत

Mahira Sharma

माहिराच्या अदा चाहते कधीच विसरु शकत नाहीत

Mahira Sharma

बिग बॉस १३मध्ये सहभागी झाल्यानंतर तिचे फॅन्स वाढले

बिग बॉसनंतर तिने अनेक म्युझिक व्हीडिओमध्ये काम केलं

Mahira Sharma

माहिराचे इन्साग्रामवर ५.७ मिलियन फॉलोअर्स आहेत

चाहत्यासाठी माहिरा नेहमी नवनवे फोटो शेअर करत असते

Mahira Sharma

या ड्रेसमधील फोटोंमध्ये माहिती खुलून दिसतेय

तिच्या अदाही भूलवणाऱ्या आहेत

Mahira Sharma

चाहत्यांनी तिच्या फोटोंना भरभरुन प्रेम दिलं आहे

त्यामुळे ती सोशल प्लॅटफॉर्मवर सक्रीय असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahira Sharma