ये रेशमी ज़ुल्फ़ें ये शरबती आँखें...Malaika Arora

| Sakal

अभिनेत्री मलायका अरोरा खूप बोल्ड आहे .

| Sakal

ती तिचा बोल्डनेस दाखवण्याची एकही संधी सोडत नाही

| Sakal

तिने इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळं पुन्हा एकदा हॉटनेसची चर्चा सुरु झाली आहे.

| Sakal

मलायका अरोरा इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. 

| Sakal

 मलायका या हाय-स्लिट टाईट गाऊनमध्ये तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

| Sakal

तिचा हा गाऊन एका बाजूला फुल स्लीव्ह आहे पण दुसऱ्या बाजूला तो स्लीव्हलेस आहे. 

| Sakal

अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड या फोटोमध्ये तिच्या ड्रेसची स्लिट हायलाइट करण्याचा प्रयत्न करत आहे.

| Sakal